Shivrajyabhishek Sohala | धुळ्याचे चित्रकार राजेश वैद्य यांची छत्रपतींना अनोखी मानवंदना

2022-06-06 87

धुळ्यातील चित्रकार राजेश वैद्य यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग लाकडावर कोरीव काम करून साकारण्याचा प्रयत्न केलाय. पाहुयात त्यांनी साकारलेली ही खास कलाकृती...

Videos similaires